भेंडवडे शाळेमार्फत पुरग्रस्तांसाठी व्यवस्था

सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे भेंडवडे गावात शेती आणि घरांमध्ये पुराचे पाणी आल्याने भेंडवडे गावातील पुरग्रस्तांचे ग्रामपंचायतीच्या वतीने भेंडवडे विद्यामंदिर शाळेत पुरग्रस्तांची तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली.
 यासाठी शाळेच्यावतीने नियोजन करण्यात आले होते.
भेंडवडे शाळेमार्फत पुरग्रस्तांसाठी व्यवस्था

भेंडवडे शाळेमार्फत पुरग्रस्तांसाठी व्यवस्था

भेंडवडे शाळेमार्फत पुरग्रस्तांसाठी व्यवस्था

यावेळी शाळेत ४७ पुरग्रस्त कुंटुबे शाळेमध्ये राहावयास होती. राहण्यासह चहा, नाश्‍ता, जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायत भेंडवडे यांच्या वतीने केली होती.

नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी सरपंच सौ स्नेहलताई अभिजित माने व डेप्युटी सरपंच हनुमंत पवार यांनी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेतली व पुराचे पाणी कमी होईपर्यंत नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे तसेच पाणी कमी झाल्यानंतर लगेच घाई गडबडीने घरामध्ये जाऊ नये असे आवाहन केले.
भेंडवडे शाळेमार्फत पुरग्रस्तांसाठी व्यवस्था

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शोभा काटकर यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
सोमवार दि २८ जुलै रोजी शाळेमार्फत पुरग्रस्ताना जेवण देण्यात आले.
यावेळी शाळेतील सर्व अध्यापक/अध्यापिका, शाळा समितीचे अध्यक्ष,पोलीस पाटील,ग्रामसेवक,
ग्रामपंचायत सदस्य गावातील तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भेंडवडे शाळेमार्फत पुरग्रस्तांसाठी व्यवस्था

भेंडवडे शाळेमार्फत पुरग्रस्तांसाठी व्यवस्था

भेंडवडे शाळेमार्फत पुरग्रस्तांसाठी व्यवस्था

भेंडवडे शाळेमार्फत पुरग्रस्तांसाठी व्यवस्था